
धारावीतील भारतीय जनता पार्टीच्या*जनसेवा कार्यालय स्थानिक रहिवाशांना आरोग्यासाठी आवश्यक आयुष्मान भारत कार्ड वाटप करण्यात आले
मुंबई प्रतिनिधी
मुंबई धारावीतील भारतीय जनता पार्टी यांच्या जनसेवा कार्यालयात आज स्थानिक रहिवाशांना अत्यावश्यक असलेले आयुष्यमान भारत कार्ड यांचे वाटप वाटप करण्यात आले यावेळी अनेक मान्यवर भाजपाचे नेते आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
सायन कोळीवाडा विधानसभा चे आमदार कॅप्टन आर. तमिल सेलवन (प्रभारी धारावी विधानसभा) यांच्या मार्गदर्शनाने केंद्रीय योजना अंतर्गत सदर योजना धारावी विभागात राबविण्यात येत आहे दरम्यान येथे सर्व प्रकारचे जनहितार्थाचे आवश्यक असलेल्या सर्व सुविधांसाठी जनसेवा काम करत आहे
*आयुष्मान भारत, प्रधान मंत्री जन आरोग्य योजना – महात्मा ज्योती राव फुले जन आरोग्य योजना* (एकात्मिक)🪷 *विमा कार्ड वितरण कार्यक्रम* 🪷श्री विनोद कांबळे जी*(अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा धारावी मंडळ)*श्री. सुरेश नाडार जी*( अध्यक्ष साऊथ सेल धारावी मंडळ)*श्री. संजय चिंदरकर जी* वज्रदल सर्वेसर्वा धारावी विधानसभा तसेच श्री. गुरुस्वामी तेवर, श्री. आनंद कुमार, श्री. रामलाल, श्री. पार्तिबन , श्रीमती गीता स्वामी, श्रीमती. हेमलता नाडार, श्रीमती चित्रा , श्रीमती प्रिया, श्रीमती सीता गुप्ता, आणि भारतीय जनता पार्टी चे अनेक कार्यकर्ते कार्यक्रमास धारावीतील कार्यकर्ते आणि रहिवाशी उपस्थित होते
धारावी विधानसभेतील जवळ जवळ 300 लोकांना मोफत विमा कार्ड वाटपाचा कार्यक्रम आज सकाळी 11 वाजता @ भारतीय जनता पार्टी, जनसेवा कार्यालय 90 फिट रोड येथे यशस्वीरित्या पार पडला.
या*कार्यक्रमाचे आयोजक**श्री. रमेश नडेशन नाडार* यांनी केले होते



