
मुंबईतील गोरेगाव: आयआयटी पवईच्या विद्यार्थ्याची वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या…
मुंबई प्रतिनिधी
IIT पवईच्या 18 वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. हा विद्यार्थी अहमदाबादचा रहिवासी असून तो बीटेक करत होता. पवई पोलिसांनी ADR अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती मुंबई पलिसांनी दिली आहे.
IIT पवईच्या 18 वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. हा विद्यार्थी अहमदाबादचा रहिवासी असून तो बीटेक करत होता. पवई पोलिसांनी ADR अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती मुंबई पलिसांनी दिली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्याच्या खोलीत कोणती सुसाईड नोट आहे का, ही आत्महत्या आहे की त्यापाठीमागे आणखी काही कारणे आहेत. याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.



