vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये मुंबई तील ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार

टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये मुंबई तील ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार

 मुंबई प्रतिनिधी

मुंबईत होणाऱ्या देश विदेशात प्रसिद्ध अशा टाटा मॅरेथॉन स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक ही धावणार आहेत  19 जानेवारी 2025 रोजी आधाता ट्रस्ट सहभागामुळे टाटा मुंबई मॅरेथॉन चालण्याचे स्पर्धेत धारावी सह बांद्रातील ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार आहेत असे सदर ट्रस्ट यांच्याकडून सांगण्यात आले आहे

मुंबई धारावीतील हॅप्पीनेस ज्येष्ठ नागरिक संघाकडून श्री दिलीप गाडेकर श्री शंकर पोटे श्री दत्तात्रय सोनवणे श्री दिलीप नारद श्री एम वाय शिंदे श्री मलिकार्जुन अवसरे श्री गुरुनाथ वैती यांच्यासह बांद्रे पूर्वेकडील अरुणोदय वॉकर्स श्रीमती जयश्री चौधरी श्रीमती सुषमा चुरी श्रीमती संध्या सातारकर श्री हरीश कांजी भाई श्रीमती सुषमा लवेकर श्री कैलास कांबळे व श्रीमती उषा धातरकर ही ज्येष्ठ मंडळी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत

 आधातारचे संस्थापक अरुण नंदा सर क्लेरा डिसूजा व कॉर्डिनेटर विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार धारावी बांद्रातील ग्रुप सहभागी होत आहे ट्रस्ट कडून सहभागी होणाऱ्या लाभार्थ्याला संपूर्ण किट प्राप्त झाले असून मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत सहभागी होत असल्याची माहिती हॅपिनेस संघाचे दिलीप गाडेकर व अरुणोदय वॉकर्सच्या श्रीमती अंजली रिसबूड यांनी कळविले आहे नुकत्याच एमआयजी ग्राउंड बांद्रा येथे संपन्न झालेल्या चालण्याच्या स्पर्धेतही या ज्येष्ठ मंडळींनी भाग घेतला होता एकूण 14 ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होण्यामुळे उत्साहाने झाला आहे अशी माहिती

वृत्त संकलन दिलीप गाडेकर धारावी यांनी दिली आहे

संबंधित पोस्ट

नाशिकला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होणार : मंत्री डॉ उदय सामंत 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 या कालावधीत नाशिकला होणार विश्व मराठी संमेलन

जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाचे प्रेरणास्थान असलेले श्री. ऋषिकेशदादा कराड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ खरोळा गावामध्ये प्रचार रॅलीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात “माहिती अधिकार दिन” साजरा होणार

vishwatmaklokswamivarta

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश**मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांना वयाची कागदोपत्री पडताळणी बंधनकारक*

पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत आता पुण्यात मेट्रोच्या पर्पल आणि अ‍ॅक्वा लाईन वर सेवा रात्री 11 पर्यंत चालवली जाणार

vishwatmaklokswamivarta

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्यात वर्षभर उपक्रम शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या पुढाकारातून शालेय शिक्षण विभागाचा व्यापक आराखडा जाहीर