vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

नोएडा येथील ओयो हॉटेलवर गौतम बुद्ध नगर पोलिसांनी छापा टाकून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला

उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील ओयो हॉटेलवर गौतम बुद्ध नगर पोलिसांनी छापा टाकून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला

गुन्हे प्रतिनिधी

नोएडामध्ये ओयो हॉटेलवर मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 4 जणांना अटक या प्रकरणी चार पुरुषांना अटक करण्यात आली असून इमारतीच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बंदिस्त ठेवलेल्या सात महिलांची सुटका करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एक योजना बद्दलच्या गिऱ्हाईक पाठवून सदर या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

Sex Racket In Oyo Hotel: नोएडा येथील ओयो हॉटेलवर गौतम बुद्ध नगर पोलिसांनी छापा टाकून एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार पुरुषांना अटक करण्यात आली असून इमारतीच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बंदिस्त ठेवलेल्या सात महिलांची सुटका करण्यात आली आहे. मीडिया सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एसीपीच्या निर्देशानुसार पोलिसांच्या पथकाने दादरी रोडवरील सेक्टर-41 मध्ये असलेल्या हॉटेलवर छापा टाकला.

संबंधित पोस्ट

मुंबईच्या शिवडी भागात 8 वर्षीय मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली 65 वर्षीय अरबी टीचर ला अटक

vishwatmaklokswamivarta

गोंदी पोलीस आणि आपुलकी बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून ताटातूट झालेल्या मनोरुग्णाला मिळाला कुटुंबाचा आधार

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतूकीवर धडक कारवाई1 कोटी 22 लाख 76 हजार 200 रुपयांचा मुददेमाल जप्त..

गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सांगली-सोलापुरात गुन्हा दाखल….

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील दोन आरोपींना 12 ऑगस्ट पर्यंत एनआयए कोठडी

छत्रपती संभाजी नगर मध्ये: महाराष्ट्राच्या ब्रँडेड बाटलीत गोव्याची हलकी दारु; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईनंतर भांडाफोड