
ं.🚩 !!ॐ !! |🇮🇳
सुप्रभात 🌞
🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝
🚩युगाब्द ५१२४
🚩विक्रम संवत्सर २०७८-७९
🚩शालिवाहन संवत् शके१९४४
🚩 शिव शके ३४८-३४९
🌞 संवत्सर- शुभकृत्
🌻आयन – उत्तरायन -शिशिर ऋतु
🚩 फाल्गुन कृष्ण पक्ष – षष्ठी (२१:२८)
☘️ नक्षत्र — विशाखा (०८:२१)
🌷योग — हर्षण (१७:१०)
😇करण — गरज (०९:४९)
🍁 वार — सोमवार
दिनांक – १३ मार्च २०२३
👁️राहु काल- स.०७:३० ते स.०९:००पर्यत
🚩आज- संत एकनाथ महाराज षष्ठी -भद्रा २१:२८ नंतर यमघंट ०८:२१ पर्यत
🌻 आज — ८नं.चांगला दिवस आहे.
🌹आजचा🌹दिवस शुभमंगलमय जावो.
🌷(श्री.वे.मु.गजानन वि.हिरेमठ स्वामी)🌷



