
सर्वोच्च न्यायालयाच्या वाचनालयात CJI DY Chandrachud यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन…
नवी दिल्ली प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाच्या वाचनालयात CJI DY Chandrachud यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या वाचनालयात CJI DY Chandrachud यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करण्यात आले आहे. 14 एप्रिल दिवशी भीम अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस भीम जयंती म्हणून साजरा करतात. डॉ. आंबेडकर हे स्वतः घटनातज्ञ होते.
#SupremeCourt celebrates the #AmbedkarJayanti2023 at the Supreme Court library. CJI DY Chandrachud pays respect to Dr BR Ambedkar on the eve. #SupremeCourt #SupremeCourtOfIndia




