vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईच्या बीकेसी वर पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळावा 2022च्या निधीचा स्रोत शोधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

मुंबईच्या बीकेसी वर पार पडलेल्या   शिवसेनेच्या दसरा मेळावा 2022च्या निधीचा स्रोत शोधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल..

मुंबई प्रतिनिधी

यंदा शिवसेनेचे 2 दसरा मेळावे पार पडले. यामध्ये शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी तर बीकेसी वर एकनाथ शिंदे यांनी मेळावा आयोजित केला होता.

मुंबईच्या बीकेसी वर पार पडलेल्या   शिवसेनेच्या दसरा मेळावा 2022च्या निधीचा स्रोत शोधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची सुनावणी 22 जूनला पार पडणार आहे.  यंदा शिवसेनेचे 2 दसरा मेळावे पार पडले. यामध्ये शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी तर बीकेसी वर एकनाथ शिंदे यांनी मेळावा आयोजित केला होता. एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला एक लाख 25 हजार ते तीस हजार शिवसैनिक उपस्थित होते असे मुंबई पोलिसांचे आकडेवारी सांगते.

 

Bar & Bench
@barandbench

Follow

PIL filed in Bombay High Court seeking source of the funds used by Chief Minister Eknath Shinde led faction of Shiv Sena in the Dussehra rally of 2022 held at BKC, Mumbai. Court to hear the PIL on June 22, 2023. #BombayHighCourt #EknathShinde

Image

5
Reply
Share

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातून महाज्योती’ तर्फे मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

vishwatmaklokswamivarta

साकोली मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करावी- मंत्री गुलाबराव पाटील

विकसित भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ,बृहन्मुंबईतील वाहनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील लातूर, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या*नवीन जागेत वृक्षांची लागवड* _वसुंधरा प्रतिष्ठान, ग्रामीण पोलीस, लातूर मनपाचा उपक्रम_*उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी काढला झाडासोबत सेल्फी.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते जेएन पोर्ट-पीएसए मुंबई टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२ चे हैद्राबाद हाऊस, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta