vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतले महत्वपूर्ण निर्णय. –

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतले महत्वपूर्ण निर्णय. –

मुंबई प्रतिनिधी

-आज झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे त्यात सामान्य प्रशासन विभागामार्फत जिल्हा प्रशासन सक्षम बनवण्यासाठी कर्मयोगी संवाद कार्यक्रम आणि राज्यातील जिल्हा परिषदेत त अंतर्गत आरोग्य विभागाकरिता सेवानिवृत्त झालेल्या आरोग्य सेविकांच्या नियुक्ती नियमित होण्याबाबत आणि महसूल विभागामार्फत कार्यक्रम राबवण्याचे निर्णय आणि राज्यात तीन धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाही र अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याकरिता तसेच नगर विकासाच्या इतर कामाचे महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते

✅ ग्राम, तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी २.० व सरपंच संवाद कार्यक्रम राबविणार.  (सामान्य प्रशासन विभाग)

✅ राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागामध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार. (ग्रामविकास व पंचायत राज विभाग)

✅ धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा. (महसूल विभाग)

✅ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करणार. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार. मताचाही अधिकार. अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार. (नगर विकास विभाग

संबंधित पोस्ट

संगमनेर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच मार्गी लावणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

चाकण पाणीपुरवठा प्रकल्पात एकाच कामासाठी दोन योजना;विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी होणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश! बिजापूरच्या नेशनल पार्क जंगलात झालेल्या चकमकीत 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षल कमांडर सुधाकर ठार.

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव शिवारात वाघाचा वावर आढळून आल्यामुळे वनविभागानं या परिसरातल्या शेतकऱ्यांना सावधगिरी आपल्या जनावरांची सुरक्षितता राखावी आणि रात्री एकटं बाहेर पडू नये असं आवाहन

संकटात धावून येणारे कर्तव्यदक्ष व दानशूर आमदार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांचा निकम कुटुंबीयांना माणुसकीचा हात!👏🏻🙇🏻‍♂️

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सूवर्णसंधी