vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची आवश्यकता नाही- अजित पवार विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची आवश्यकता नाही- अजित पवार विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

 

मुंबई प्रतिनिधी

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा मागण्याची गरज नाही. कारण स्वप्नातही ते राजीनामा देणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि सध्याचे लोक यांच्यात खूप फरक आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.

 

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा मागण्याची गरज नाही. कारण स्वप्नातही ते राजीनामा देणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि सध्याचे लोक यांच्यात खूप फरक आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर अजित पवार बोलत होते

 

संबंधित पोस्ट

पंजाबच्या फिरोजपूर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा धोक्यात, १५-२० मिनिटं उड्डाणपूलावर अडकले; गृह मंत्रालय संतापले

मुंबईत धक्कादायक घटना :अल्पवयीन मुलीची छेडछाड, तिला वाचवण्यासाठी गेलेल्या बापाचा मारहाणीत मृत्यू

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah

एकनाथ खडसे यांच्यावर मोठी कारवाई, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्राचा विकास हेच माझं स्वप्न आहे. या विकासासाठीच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून हा निर्णय घेतला,उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

जगप्रसिद्ध उद्योजग इलॉन मस्क यांच्या टेस्ला कारचं देशातील पहिलं शोरुम मुंबई, ठळक अक्षरात ‘मराठी नामफलक’राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते  शोरुमचं उद्घाटन झाले