vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील कांदवली परिसरात गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळी लागल्यामुळे एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू..

मुंबईतील कांदवली परिसरात गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळी लागल्यामुळे एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू..

 

मुंबई प्रतिनिधी

आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळी लागल्यामुळे एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली.

कांदिवलीच्या लालजी पाडा परिसरात ही गोळीबाराची (Kandivali Firing) घटना घडली. ही गोळीबार झाल्याची घटना घडल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण पहायला मिळाले. या गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळावर कांदिवली पोलिसांनी (Kandivali Police) धाव घेतली आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास हा सुरु आहे.

कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या घटनेत गोळी लागल्यामुळे एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलीस या प्रकरणी आता चौकशी करत आहेत.

दरम्यान या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. गेल्या सहा महिन्यातील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. मृत तरुण या परीसरात टँकरने पाणी विक्रीचा व्यवसाय करत होता. याच व्यवसायाच्या वर्चस्व वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून पोलीस देखील सध्या त्याच दिशेने तपास हा करत आहे.

 

संबंधित पोस्ट

धारावी मध्ये भारतीय जनता पार्टी ने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त धारावी मध्ये विद्यार्थी व लहान बालकांना कंपास बॉक्स व नोटबुक वितरण केले

vishwatmaklokswamivarta

रमजान निमित्त भामला फाउंडेश तर्फे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रेशन किट वाटप*

vishwatmaklokswamivarta

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश विशेष बाब म्हणून पुणे महानगरपालिकेत सामावून घेणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकारचा धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा, तब्बल 19 मोठे निर्णय; शेवटच्या बैठकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धूम धडाका

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबीराचा शुभारंभ…

जिल्ह्यात आज पाच नामनिर्देशनपत्र दाखल-कर्जत,उरण आणि श्रीवर्धन मतदारसंघात अर्ज दाखल

vishwatmaklokswamivarta