vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रमजान निमित्त भामला फाउंडेश तर्फे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रेशन किट वाटप*

*रमजान निमित्त भामला फाउंडेश तर्फे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रेशन किट वाटप*

 

मुंबई प्रतिनिधी-   रमजान च्या पवित्र महिन्या निमित्त मुस्लिम समाजाला केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या हस्ते मोफत रेशन किट चे वाटप बांद्रा येथे करण्यात आले. भामला फाऊंडेशन च्या वतीने आयोजित या कार्यक्रमात राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावळ;प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी; आणि शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र युवा नेते सिद्धेश कदम; रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; सोहेल शेख आणि आयोजक आसिफ भामला उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

गम का साया भी आप पर न आये, दुवा हैं हमारी आप सदा युहीं मुस्कुराये..!” – मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती

vishwatmaklokswamivarta

मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबतच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण..

विधानसभा लक्षवेधी सूचना :ड्रग्ज प्रकरणात दोषी पोलिसांना बडतर्फ करणार- गृह राज्यमंत्री योगेश कदम

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ‘युनिटी पदयात्रा’ उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta