vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मान्सूनचे केरळात आगमन, लवकरच राज्यात लावणार पावसाची हजेरी

मान्सूनचे केरळात आगमन, लवकरच राज्यात लावणार पावसाची हजेरी

राज्य प्रतिनिधी

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी केरळमध्ये मान्सून सुरू झाल्याचे घोषित केले. केरळमध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे.  5 जून रोजी हवामान खात्याने सांगितले होते की, आग्नेय अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे.

K S Hosalikar
@Hosalikar_KS

Follow

☔️नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज, 8 जून 2023 रोजी प्रवेश केला आहे. जून. आयएमडी ☔️Southwest Monsoon has set in over Kerala today, the 8 June, 2023 against the normal date of 1 June. IMD

Image

Read the full conversation on Twitter

संबंधित पोस्ट

मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती व न्यायमूर्ती मंडळ यांनी व्यक्त केल्या अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी संवेदना…

vishwatmaklokswamivarta

जनतेला सुलभ महसूल सेवा उपलब्ध करुन द्या – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल विभागातील विविध योजनांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील अकोल्यात आर टी इ  प्रवेशाची मुदत संपली, शाळा सुरू झाल्यानंतरही गोंधळ सुरूच.. पालकांची तारांबळ…

मुंबईत मुसळधार पाऊस, समुद्राला भरती, मुंबई पोलिसांकडून सतर्क राहण्याचे आवाहन

केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याने कोट्यवधी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, अर्थसंकल्पाचे स्वागत…केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांचे आभार-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महा स्ट्राइड’ उपक्रमाचा शुभारंभ; ‘मित्र’ राज्याच्या विकासाला दिशा देणारी महत्त्वपूर्ण संस्था म्हणून नावारूपास येईल

vishwatmaklokswamivarta