
ओडिसा मध्ये जगप्रसिद्ध भरतनाट्यम गुरु गणेशन यांचा सांस्कृतिक सोहळ्यात स्टेज वर कोसळून मृत्यू….
ओडिसा प्रतिनिधी
भुवनेश्वर मध्ये 3 दिवसीय सांस्कृतिक सोहळ्याची सांगता शुक्रवारी होत असताना श्री गणेशन यांचा मृत्यू झाला आहे.
भरतनाट्यम गुरु गणेशन यांचा ओडिशा मध्ये एका सांस्कृतिक सोहळ्यात स्टेज वर कोसळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
भरतनाट्यम गुरु गणेशन यांचा ओडिशा मध्ये एका सांस्कृतिक सोहळ्यात स्टेज वर कोसळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार प्रसिद्ध मलेशियन भरतनाट्यम गुरु गणेशन दीप प्रज्वलनासाठी स्टेज वर आले. पण काही क्षणात ते स्टेजवर कोसळले. त्यांना तातडीने नजिकच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले परंतू त्यांना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत जाहीर केले.



