vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

उत्तर कोरियाने डागले संशयित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र’; जपानचा मोठा दावा

उत्तर कोरियाने डागले संशयित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र’; जपानचा मोठा दावा…

 

विदेश प्रतिनिधी

उत्तर कोरियाने संशयित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडल्याचा दावा जपानने केला आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की, ‘उत्तर कोरियाने एक संशयित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडले आहे.’

उत्तर कोरियाने संशयित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडल्याचा दावा जपानने केला आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की, ‘उत्तर कोरियाने एक संशयित बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडले आहे.’

याआधी उत्तर कोरियाने बुधवारी पहाटे दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे पूर्वेकडे डागली होती. ही दोन्ही क्षेपणास्त्रे जपानच्या हद्दीत पडल्याचे दिसून आले. जपानचे संरक्षण मंत्री यासुकाझू हमादा यांनी याबाबत माहिती दिली होती. अमेरिकेने 40 वर्षांत प्रथमच दक्षिण कोरियात आण्विक पाणबुडी तैनात केल्यानंतर बुधवारी हे प्रक्षेपण झाले. आता पुन्हा एकदा उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडले आहे

 

संबंधित पोस्ट

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला मंगळवारी बांगलादेशातील BNP सरकारच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार.

vishwatmaklokswamivarta

भगवान बुद्धांनी दिलेला विश्वशांतीचा विचार जगाला तारणारा- केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या सर्व भारतीयांना बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा

सीरियाच्या इदलिब प्रांताला भूकंपाचा धक्का…

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार; इम्रान यांच्यासह 4 जण जखमी

vishwatmaklokswamivarta

हमासच्या हल्ल्यानंतर भारतीय दूतावासाकडून इस्त्राईलमधील देशी नागरिकांना सल्ला,’सतर्क राहा, सुरक्षा प्रोटोकॉल पाळा’

बांगलादेशातील हिंदू वरील अत्याचार थांबत नाही, हिंदूंच्या बाजूने रॅली काढणाऱ्या इस्कॉनच्या चिन्मय दासला अटक..

vishwatmaklokswamivarta