vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

राहुल गांधी यांना केंद्र सरकार घाबरले आहे-  खासदार संजय राऊत

  राहुल गांधी यांना केंद्र सरकार घाबरले आहे-  खासदार संजय राऊत

 

राजकीय वार्ता

केंद्र सरकार हे राहुल गांधी यांना घाबरले आहे. सुरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर पुढच्या अवघ्या 24 तासांच्या आत लोकसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र ठरवले. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने. त्यांना पुन्हा एकदा त्यांचे वायनाडचे सदस्यत्व बहाल करणे आवश्यक आहे.

केंद्र सरकार हे राहुल गांधी यांना घाबरले आहे. सुरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यानंतर पुढच्या अवघ्या 24 तासांच्या आत लोकसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र ठरवले. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने. त्यांना पुन्हा एकदा त्यांचे वायनाडचे सदस्यत्व बहाल करणे आवश्यक आहे. मात्र, असे असतानाही केंद्र सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करते आहे. यामुळे I.N.D.I.A आघाडीतील घटक पक्ष, लवकरच एक बैठक घेतील आणि पुढील धोरण ठरवतील, असे शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

उद्धव ठाकरे  गटाचे भास्कर जाधव हरवले? मुंबईत काही ठिकाणी लागले पोस्टर…

vishwatmaklokswamivarta

आषाढी एकादशी निमित्त राज्यपालांची श्री शृंगेरी शंकर मठाला भेटपंढरपूरची वारी जगातील अद्भुत परंपरा असल्याचे राज्यपालांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

बाळासाहेबांची शिवसेना आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे

vishwatmaklokswamivarta

नंदुरबारचे पालकत्व अजित पवार गटाकडे; विजयकुमार गावितांना बाजूला करून अनिल पाटलांना …  

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना  पक्षाच्या नेत्यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट…

भाजपा नेते आमदार: नितेश राणेंना मोठा दिलासा; सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

vishwatmaklokswamivarta