
भारत छोडो’ मोहिमेच्या 81 व्या वर्षपूर्ती निमित्त स्वातंत्रसेनानींना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली…
मुंबई प्रतिनिधी
भारत छोडो’ मोहिमेच्या 81 व्या वर्षपूर्ती निमित्त आज (9 ऑगस्ट) स्वातंत्रसेनानींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली
मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले होते
भारत छोडो’ मोहिमेच्या 81 व्या वर्षपूर्ती निमित्त आज (9 ऑगस्ट) स्वातंत्रसेनानींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. गांधीजींच्या करा किंवा मरा या संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली होती. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.
Nभारत छोडो’ मोहिमेच्या 81 व्या वर्षपूर्ती निमित्त आज (9 ऑगस्ट) स्वातंत्रसेनानींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. गांधीजींच्या करा किंवा मरा या संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली होती. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.



