vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

ॐ नमःशिवाय* श्री गणेश विसर्जन मंत्र*

*ॐ नमःशिवाय* श्री गणेश विसर्जन मंत्र*

अध्यात्मिक वार्ता

 *श्री गणेश विसर्जन मंत्र**यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।**इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥**गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर।**मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च॥* *धार्मिक श्रद्धेनुसार, जेव्हा आपण देवी-देवतांची मूर्तीच्या रूपात पूजा करतो, तेव्हा आपण त्यांना त्यांच्या जगातून बोलावतो आणि पूजा संपल्यावर आपण त्यांचे विसर्जन करतो, त्यांना निरोप देतो जेणेकरून ते पुन्हा त्यांच्या लोकांकडे परत जातील. विसर्जन का करावे याची काही कारणे खालीलप्रमाणे*

 

*विसर्जन आणि पंचतत्व*

*ज्ञान, बुद्धीची देवता, आणि पाणी, हे देखील ज्ञान आणि शहाणपणाशी संबंधित असल्याचे मानले जाते, याचे कारण स्वतः गणपती बाप्पा आहेत*

*गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने, भगवान गणेश शरीरापासून निराकारात विरघळतात. पाणी हे पाच तत्वांपैकी एक मानले गेले असल्यामुळे, ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेने स्थापन केलेली गणेशाची मूर्ती मूळ स्वरूपात पाच तत्वांमध्ये विरघळते आणि विलीन होते.*

 

*मोदक:*

*मोद म्हणजे आनंद, क म्हणजे कर्म.*

*कर्माच्या सारणामधये आनंदाच्या पाच पाकळ्या टाकतात म्हणून मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात.*

*पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची साधने : अभ्यास, मनन, चिंतन, अवलोकन, आकलन हे मिळुन कर्माच्या सारणामधुन जो आनंद मिळतो तो मोदक.*

*मंगलमुर्ती मोरया*

 

घरगुती गौरी गणपती विसर्जन मुहूर्त..

दिनांक २३ सप्टेंबर २०२४

दुपारी २:३० च्या आधी गणपती बाप्पा जागे वरून हलवून *( गणपती बाप्पाचा उजवा हाताच्या बाजूनी पाट तीन वेळा उजवीकडून डावीकडे हलवून ठेवणे.)* नंतर आपल्या सवडीने विसर्जन करणे.

*ॐ नमःशिवाय*

संबंधित पोस्ट

आज #आषाढ_शुद्ध_नवमी म्हणजेच #कांदे_नवमी.*

|🇮🇳 आज- कोजागरी पौर्णिमा -खंडग्रास चंद्रग्रहण -ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे -नवान्नप्राशन -आकाश दीपदान आग्रयण -कार्तिकस्नानारंभ -कुलधर्म -रात्री लक्ष्मी व इंद्रपूजन -अन्वाधान -भद्रा १५:०४ पर्यत

vishwatmaklokswamivarta

आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होणार ‘श्रीकृष्णजन्माष्टमी….

vishwatmaklokswamivarta

अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे काय?*

vishwatmaklokswamivarta

*श्रावण महिन्याचे महत्त्व* 

vishwatmaklokswamivarta

सहकार बँक कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा शुक्रवारपासून!

vishwatmaklokswamivarta