vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर.

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर.

 

            मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

 

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :-

 

पुणे- अजित पवार

 

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

 

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

 

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

 

भंडारा- डॉ.विजयकुमार गावित

 

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

 

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

 

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

 

बीड- धनंजय मुंडे

 

परभणी- संजय बनसोडे

 

नंदुरबार- अनिल पाटील

 

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

 

0000

संबंधित पोस्ट

पर्यटन विभागाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न**-पालकमंत्री शंभूराज देसाई* 

आगामी कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी-प्रतिबंधात्मक आदेश जारी

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, शारीरिक क्षमता निर्माण करावी- राज्यपाल हरिभाऊ बागडे* ▪️शिरूर अनंतपाळ येथे प्रभाकर कुलकर्णी गुरुजी यांचा जीवनगौरव सोहळा  ▪️’असा एक प्रभाकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार. बच्चु कडू यांचे हस्ते डीईआईसी गडचिरोली जिल्हयात पेडीऑट्रीकफिजिओथेरपी युनिटचे उदघाटन

महाराष्ट्र पोलिसांसाठी दिलासादायक! सर्व गृहनिर्माण महामंडळाच्या माध्यमातून होणार मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिल्लीतील दिलशाद गार्डन मेट्रो स्टेशनजवळ तरुणीवर बलात्कार, आरोपीचा शोध सुरू…

vishwatmaklokswamivarta