vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

रशिया युक्रेन युद्ध: युक्रेनच्या खार्किव ओब्लास्टमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ला; किमान 48 ठार, 6 जखमी..  

रशिया युक्रेन युद्ध: युक्रेनच्या खार्किव ओब्लास्टमध्ये रशियन क्षेपणास्त्र हल्ला; किमान 48 ठार, 6 जखमी..

 

 

विदेश प्रतिनिधी

युक्रेनच्या खार्किव ओब्लास्ट  रशियन सैन्याने हल्ला केला आहे. या ठिकाणी रशियन रॉकेटने एका छोट्या किराणा दुकानाला धडक दिली. यामध्ये जवळजवळ 48 लोक ठार झाले तर 6 जण जखमी झाले. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली

युक्रेनच्या खार्किव ओब्लास्ट (Kharkiv Oblast) रशियन सैन्याने हल्ला केला आहे. या ठिकाणी रशियन रॉकेटने एका छोट्या किराणा दुकानाला धडक दिली. यामध्ये जवळजवळ 48 लोक ठार झाले तर 6 जण जखमी झाले. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. झेलेन्स्कीचे चीफ ऑफ स्टाफ, आंद्री येर्माक आणि खार्किवचे गव्हर्नर ओलेह सिनीहुबोव्ह यांनी सांगितले की, रशियन सैन्याने खार्किव प्रदेशातील ह्रोझा (Hroza) गावात दुपारी 1 च्या सुमारास दुकान आणि कॅफेवर गोळीबार केला. मृतांमध्ये एका 6 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. झेलेन्स्की यांनी या स्फोटाला, पूर्णपणे हेतुपुरस्सर दहशतवादाचे कृत्य म्हटले आहे

संबंधित पोस्ट

व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी धुमधडाक्यात साजरी, अमेरीकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी दिवे लावत केलं दिवाळीचं सेलिब्रेशन

vishwatmaklokswamivarta

तुर्कस्तान, सीरिया भूकंपाचा 7 दशलक्षहून अधिक मुलांना फटका: संयुक्त राष्ट्र

vishwatmaklokswamivarta

अफगाणिस्तान मध्ये 5.9 रिश्टल स्केलचा भूकंप; धक्के भारतात श्रीनगर – पंजाब पर्यंत जाणवले

इस्लामिक स्टेटने स्वीकारली मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी; आतापर्तंत 60 जणांचा मृत्यू, 145 जखमी

जगभरात तालिबानच्या  जुलमी राजवटीची चर्चा सुरु असताना, पाकिस्तानचे  पंतप्रधान इम्रान खान  यांनी तालिबानसाठी जोर

vishwatmaklokswamivarta

नेदरलँड्स शिष्टमंडळाची नवी मुंबई महानगरपालिकेस अभ्यासभेट

vishwatmaklokswamivarta