
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कर्तव्यावर शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण..
मुंबई प्रतिनिधी
कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण केला
कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण केला. या वेळी विविध प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस स्मृती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण केला. या वेळी विविध प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आपण या प्रसंगाचा व्हिडिओ पाहू शकता.



