vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यातील निर्बंधात आणखी सूट मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.

 राज्यातील निर्बंधात आणखी सूट मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष…

प्रतिनिधी : राज्यातील कोरोना निर्बंधातून  आणखी सूट मिळणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलयं. राज्यात निर्बंध आहेत तसेच ठेवायचे की, त्यात आणखी सूट द्यायची, याबाबतचा अंतिम निर्णय हा स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबतची  बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री सध्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबच चर्चा करत आहेत. या बैठकीनंतर स्वत: मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील.

‘या’ निर्णयांकडे लक्ष

राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट हा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे, तेथील दुकानांमध्ये वेळेत वाढ, तसेच उपाहारगृहांच्या वेळेत वाढ केली जाऊ शकते. राज्यात एकूण 15 जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर एक टक्क्यापेक्षा कमी आहे. त्यामध्ये परभणी, बुलडाणा, धुळे, नांदेड, हिंगोली, अमरावती, वाशिम, वर्धा, नंदुरबार, जालना, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि नागपूरचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

मंत्री उदय सामंत यांनी घेतली स्वागताध्यक्ष शरद पवार यांची भेट ९८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन, नवी दिल्ली

vishwatmaklokswamivarta

कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत13 उमेदवार रिंगणात12 उमेदवारांनी उमदेवारी अर्ज मागे घेतले

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांचे आज मुंबईत आगमन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मंत्री जयकुमार रावल, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवरांनी स्वागत केले.

मुंबई-अहमदाबाद  बुलेट ट्रेन  या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची : बुलेट ट्रेनचे बीकेसीतील काम लांबणीवर…

vishwatmaklokswamivarta

मतदान प्रशिक्षणास प्रारंभ:पहिल्या दिवशी १७५६ कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण;गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्दश..

विशेष लेख  -8 मार्च – जागतिक महिला दिन;समाज तभी होगा महान जब नारी का होगा सन्मान…!