vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मंत्री उदय सामंत यांनी घेतली स्वागताध्यक्ष शरद पवार यांची भेट ९८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन, नवी दिल्ली

मंत्री उदय सामंत यांनी घेतली स्वागताध्यक्ष शरद पवार यांची भेट९८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन, नवी दिल्ली

 

नवी दिल्ली प्रतिनिधी-

९८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर होत आहे. त्याअनुषंगाने मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साहित्य संमेलनाच्या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी खासदार नरेश मस्के साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार आणि समन्वयक डॉ. शैलेश पगारिया उपस्थित होते.

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आढावा घेण्यासाठी आज दिवसभर राजधानीत असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्घाटक आहे. या सर्व नियोजनाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आज पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले.

संबंधित पोस्ट

ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ आयोजित कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

एसटी’ महामंडळात मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

शासकीय योजनांचा उद्देश सफल व्हावा – खासदार नामदेव किरसान-दिशा समितीच्या आढावा 

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !वारकरी महाअधिवेशनात निर्धार : तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त व्हावीत; धर्मांतर थांबवण्यासाठी कठोर कायद्याची मागणी!

vishwatmaklokswamivarta

आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचा चर्चगेट रेल्वे स्टेशन ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा…

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाबाबतचे प्रश्न सोडविणार – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल