
शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी…
नवी दिल्ली प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयात आज महत्वाची सुनावणी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत आज सुनावणी होत आहे. आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार
आज राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांमधील आमदारांबाबत आज एकत्रित सुनावणी सुनावणी होणार आहे. मागच्या वेळी 17 ऑक्टोबरला आमदार अपात्रतेबाबत सुनावणी झाली. त्यानंतर आजची सुनावणी होणार आहे. आजच्या न्यायालयीन कामकाजात शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा समावेश आहे. सकाळी 11 वाजेनंतर सुनावणीची शक्यता आहे.



