vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

कोलकत्ता येथे वर्ल्ड कप 2023 चा 37 वा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव करत विजयी मिळवला..मुरादाबादमध्ये एका वधू-वरांनी टीम इंडियाचा विजय अनोख्या पद्धतीने साजरा

 कोलकाता येथे  वर्ल्ड कप 2023 चा 37 वा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव करत विजयी मिळवला..मुरादाबादमध्ये एका वधू-वरांनी टीम इंडियाचा विजय अनोख्या पद्धतीने साजरा केला

 

क्रिकेट प्रतिनिधी

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा 37 वा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव करत विजयी घोडदौड सुरू ठेवली

मुरादाबादमध्ये एका वधू-वरांनी टीम इंडियाचा विजय अनोख्या पद्धतीने साजरा केला याचा होत आहे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून 326 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 27.1 षटकांत केवळ 83 धावा करून अपयशी ठरला. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका वधू-वरांनी टीम इंडियाचा विजय अनोख्या पद्धतीने साजरा केला. वधू-वरांनी त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांसोबत टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय साजरा केला. वर म्हणाला, “हा माझ्यासाठी ‘दुहेरी धमाका’ आहे कारण आज माझे लग्न आहे आणि आज भारतानेही जिंकले आहे आणि विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.”

संबंधित पोस्ट

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या निवडीसाठी भाग घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 18 ऑक्टोबरला मुंबईत होणार, अध्यक्षांसह पाच पदांसाठीही होणार निवडणूक

vishwatmaklokswamivarta

सौरव घोषाल आणि तेजस्वीन शंकर यांनी रचला इतिहास, 6व्या दिवशी भारताने 5 पदकं जिंकली..

जिल्हास्तरीय शालेय(मुले) फुटबॉल लिग स्पर्धा; 10 जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग खेळाची निवड चाचणी; 25 सप्टेंबरला उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta