vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर; नौदल दिनाच्या कार्यक्रमात लावणार हजेरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे होणार अनावरण..

आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर; नौदल दिनाच्या कार्यक्रमात लावणार हजेरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे होणार अनावरण..

 

राज्य प्रतिनिधी

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय नौदल दिनानिमित्ताने  तारकर्ली येथे कार्यक्रम होणार आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण होणार आहे

 

भारतीय नौदल दिनानिमित्ताने (Navy Day) तारकर्ली येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात आज पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे. यावेळी नौदलाकडून नौदल दिनाच्या निमित्तााे प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहे

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३.४० वाजण्याच्या सुमारास चिपी विमानताळावर दाखल होणार आहे. त्यानंतर  ते राजकोट किल्ल्याकडे रवाना होतील. याच ठिकाणी छत्रपती महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर त्यानंतर पंतप्रधान सिंधुदुर्ग येथे ‘नौदल दिन 2023’ सोहळ्याच्या कार्यक्रमात सहभागी होतील. तारकर्ली समुद्रकिनारा, सिंधुदुर्ग येथून भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांचे ‘ऑपरेशनल प्रात्यक्षिक’ पंतप्रधान पाहणार आहेत.

त्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत, तिथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकमेव मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.या वेळी ते संबोधित करणार आहे.

संबंधित पोस्ट

परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी, दीपक रणनवरे यांचे अन्नत्याग उपोषण सुरू.

vishwatmaklokswamivarta

आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शांत मनाने परीक्षा द्या,बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण, शरद पवार यांची आज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल आयोगापुढे साक्ष

06 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन माजी प्रशिक्षणार्थी,त्यांचे पालक,नागरिकांनी उपस्थित रहावे, #शिवराज्याभिषेकसोहळा२०२५

बॅंक कर्मचाऱ्यांचा 19 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप, बॅंकेच्या व्यवहारांवर होणार

vishwatmaklokswamivarta

भारताला विकसित राष्ट्र घडविण्यासाठीआयुष’ चा सहभाग महत्त्वाचा- केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल

vishwatmaklokswamivarta