vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

नवाब मलिक यांना दिलासा कायम; वैद्यकीय कारणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला अजून 6 महिन्यांचा जामीन..

 नवाब मलिक यांना दिलासा कायम; वैद्यकीय कारणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला अजून 6 महिन्यांचा जामीन..

राज्य प्रतिनिधी

माजी मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉडरिंग प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर मलिक फेब्रुवारी 2022 पासून तुरूंगात होते. गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी कथित संबंध असल्याच्या प्रकरणात ईडीने कारवाई केली होती.किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मलिकांना ऑगस्ट 2023 मध्ये जामीन देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने आता मलिकांच्या जामीनाला 6 महिन्यांची पुन्हा मुदतवाढ दिली

सर्वोच्च न्यायालयाने आता मलिकांच्या जामीनाला 6 महिन्यांची पुन्हा मुदतवाढ दिली आहे.

माजी मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉडरिंग प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर मलिक फेब्रुवारी 2022 पासून तुरूंगात होते. गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी कथित संबंध असल्याच्या प्रकरणात ईडीने कारवाई केली होती.किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मलिकांना ऑगस्ट 2023 मध्ये जामीन देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने आता मलिकांच्या जामीनाला 6 महिन्यांची पुन्हा मुदतवाढ दिली

संबंधित पोस्ट

14 वेळा निवडून कोणत्याच निवडणूकीत पराभव झाला नाही,लोकांनी निवडूनच दिलं पण आता निवडणूका लढणार नसल्याचं  राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रमुख शरद पवार म्हणाले

vishwatmaklokswamivarta

रेकॉर्डिंगसाठी शक्तीशाली यंत्रणेचा वापर झाल्याची शक्यता’; फडणवीसांच्या व्हिडीओबॉम्बनंतर शरद पवार यांची प्रतिक्रीया..

बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार..! विधानसभा निवडणुकीत लढत पाहायला मिळणार

रॉबर्ट वाड्रांवर अटकेची टांगती तलवार? लंडनमधील 18 कोटींच्या संपत्तीसंदर्भात ED थेट कोर्टात…

चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा मोबाईल चोरीला

राजकीय पक्ष निवडणूक चिन्हांना स्वतःची विशेष मालमत्ता मानू शकत नाहीत’- उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

vishwatmaklokswamivarta