vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

आज वझर अघाव येथील सरपंच पदाची सोडत

आज वझर अघाव येथील सरपंच पदाची सोडत

 

          बुलडाणा, प्रतिनिधी सारस्वत वाल : लोणार तालुक्यातील ग्रामपंचायत वझर आघाव येथील ग्रामपंचायतचे सरपंच पद वारंवार रिक्त राहत असल्यामुळे आगामी काळामध्ये होत असलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंच निवडणूकांसाठी सरपंच पदाकरीता आरक्षण सोडत तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी लोणार यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दि. 21 फेब्रुवारी 2024 रोज दुपारी 12.30 वाजता सभागृह तहसिल कार्यालय,लोणार येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधित इच्छुकांनी सदर सोडतीस हजर रहावे, असे आवाहन तहसिलदार तथा अध्यासी अधिकारी लोणार यांनी केले आहे. 00000000

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जमीन अधिग्रहण व सर्वेक्षणाचा आढावा संपन्न सर्वेक्षणातून अचूक व प्रमाणबध्द माहिती वेळेत उपलब्ध होण्यासाठी कामास गती द्यावी  – राज्य मागासवर्ग आयोग सदस्य डॉ. गोविंद काळे

vishwatmaklokswamivarta

कुंभेफळ येथील कला केंद्र बंद करा महिला काॅंग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांची मागणी..

vishwatmaklokswamivarta

केंद्र शासन पुरस्कृत (ICPS) मिशन वात्सल्य योजनेच्या पदासाठीपात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.

vishwatmaklokswamivarta

27 जानेवारीला आयात-निर्यातीवर मोफत प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

पारशी टेकडी पोखरून गौनखनीज काढणाऱ्या  विरोधात दंडात्मक कारवाई करा- नंदा पवार