vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये, शैक्षणिक संस्‍था, सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास निर्बंध..

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये, शैक्षणिक संस्‍था, सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास निर्बंध..

 

 

 

जालना, प्रतिनिधी- मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर घालण्यात आले आहेत.

 

जिल्हादंडाधिकारी जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेशाद्वारे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दि. 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

संबंधित पोस्ट

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ट्रफिक पोलिसांनी जारी केली अ‍ॅडव्हायझरी

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक, जाहीर केली पुढील भूमिका….

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड साठ हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवडणुकीमध्ये-पोलीस दलाने जबाबदारीने काम करावे-दीपक क्षीरसागर,विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कायदा व सुव्यवस्था प्रशिक्षण संपन्न

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते-मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन…