vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सावळज येथे मतदान जागृतीसाठी महिला मेळावा

सावळज येथे मतदान जागृतीसाठी महिला मेळावा

 

 

 

सांगली, द प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान टक्केवारी वाढवणे मतदान जनजागृती करणे आणि मतदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा , यासाठी स्वीप कार्यक्रम अंतर्गत आज सावळज येथे महिला संवाद मेळावा घेण्यात आला.

 

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी उपस्थित महिलांना मतदानाचे पटवून दिले. गत लोकसभा निवडणुकीमध्ये सावळज येथील मतदान केंद्रावर राष्ट्रीय सरासरी पेक्षा कमी मतदान झाले होते . यावेळी मतदानाची टक्केवारी निश्चितपणे वाढविण्याच्या निर्धार उपस्थित महिलांना व्यक्त केला. या प्रसंगी उपस्थित सर्व महिला मतदारांना ‘मतदाराची शपथ ‘देण्यात आली . तसेच यावेळी महिलांनी गावातून प्रभात फेरी काढून इतर मतदारांना मतदानाचे आवाहन केले. याप्रसंगी SVEEP पथकातील सर्व सदस्य व शिक्षक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी जुलै ते डिसेंबर-तालुकानिहाय शिबीर दौरा कार्यक्रम जाहीर

विभागीय आयुक्त दिलीप गावडे सेवानिवृत्तशासकीय सेवेत सर्वसामान्यांसाठी काम केल्याचा आनंद- दिलीप गावडे

वाईदेशी कुणबी समाजाला कुणबीचे आरक्षण तात्काळ घोषित करावे — विश्वनाथ पाटील. 

vishwatmaklokswamivarta

पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत आता पुण्यात मेट्रोच्या पर्पल आणि अ‍ॅक्वा लाईन वर सेवा रात्री 11 पर्यंत चालवली जाणार

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी युवकांनी पुढे यावे- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील निवड झालेल्या युवकांना नियुक्ती देण्यास सुरूवात..

शकुंतला आजींचे गृह मतदान नोंदविण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी जातात तेव्हा…

vishwatmaklokswamivarta