vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महात्मा फुले जयंतीनिमित्त आज गौरव सन्मान पुरस्कार समाज बांधवांनी उपस्थित रहावे- बाबासाहेब वानखेडे

महात्मा फुले जयंतीनिमित्त आज गौरव सन्मान पुरस्कार समाज बांधवांनी उपस्थित रहावे- बाबासाहेब वानखेडे

 

जालना/प्रतिनिधी

  महात्मा जोतिबा फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त 11 मार्च, गुरूवार रोजी सकाळी 11 वाजता जालना येथील जालना शहर महापालिका कार्यालयासमोरील पृर्णाकृती पुतळ्याजवळ उभारण्यात आलेल्या विचारपीठावर विविध स्तरातील मान्यवरांचा महात्मा ज्योतीबा फुले गौरव सन्मान पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच यावेळी महाप्रसाद लाडुचे वाटप होणार आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये माजी अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव मोरे, भीम सेनाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरभाई निकाळजे, अब्दुल सगीर अहमद, सामाजिक कार्यकर्ता सुनिल रत्नपारखे, विलासदादा डोळसे, निखील पगारे, सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ पवार, महेंद्र शिंदे, महेंद्र रत्नपारखे, पत्रकार धनंजय देशमुख, जेष्ठ पत्रकार मधुकर मुळे, पत्रकार राहुल मुळे, सुनिल खरात, प्रेस फोटोग्राफर किरण खानापुरे, बाबुराव मामा सतकर, शिवलाल घाडगे, कदीम ठाण्याचे ज्ञानदेव नागरे, कैलास जावळे, महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, कार्यालयीन अधिक्षक विजय फुलंब्रीकर अशोक कटारिया, अभियंता सय्यद सऊद, प्रफुल्ल अंबेकर, बंडु चव्हाण, डॉ. विशाल धानुरे, अमोल धानुरे, अमरदिप शिंदे, ऋतुजा खरात , इब्राहिम शेख, सय्यद अकीम, बाबाखान आदिंचा सन्मान करण्यात येणार आहे. या मान्यवरांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ज्ञायतत्व या विचारांवर कार्य करून, गोरगरीबांना कोरोना काळात अन्नदान केले. तसेच मानवतेच्या दृष्टीने जनकल्याणचे कार्य सुध्दा केलेले आहे. यामुळे महात्मा फुले गौरव सन्मान पुरस्कार 2024 सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन पुरस्कार वितरण समितीचे अध्यक्ष सुरेश पुंजाराम रत्नपारखे, व्यवस्थापक बाबासाहेब शिवाजी वानखेडे, सचिव रामेश्‍वर खांडेभराड, महेंद्र शिंदे, गणेश जाधव, शिवलाल गाडगे, सुभाष सातपुते, कडुबा वाकीकर, फिलीप उगले यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

किसान क्रेडिट कार्डधारकांना राज्य शासनाकडून ४ टक्के व्याज सवलत मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यास यश

vishwatmaklokswamivarta

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते 23 जून 2025 रोजी मुंबईत ‘संसद तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे होणार उद्घाटन

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

12 आंतरराष्ट्रीय युवा दिन व पंधरवडा निमित्त आयोजित रेड रन स्पर्धेमध्ये मुलांमध्ये यश दत्ताराम म्हात्रे तर मुलींमध्ये पौर्णिमा हेमंत म्हात्रे प्रथम

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन-दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन

vishwatmaklokswamivarta