vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-202444- सांगली लोकसभा मतदार संघात चौथ्या दिवशी 9 उमेदवारांची 11 नामनिर्देशन पत्रे दाखल

,,लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 :44- सांगली लोकसभा मतदार संघात चौथ्या दिवशी 9 उमेदवारांची 11 नामनिर्देशन पत्रे दाखल

 

 

 

सांगली दि. प्रतिनिधी.) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या आज चौथ्या दिवशी 9 उमेदवारांनी 11 नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

 

(1) पांडुरंग रावसाहेब भोसले यांनी भारतीय जवान किसान पार्टी तर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

 

(2) संजय रामचंद्र पाटील यांनी भारतीय जनता पार्टी तर्फे दोन नामनिर्देशनपत्र दाखल केली.

 

(3) आनंदा शंकर नालगे यांनी बळीराजा पार्टी तर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

 

(4) सुवर्णा सुधाकर गायकवाड यांनी ऑल इंडिया मजलिस ए इत्तीहादूल मुसलीमीन पक्षा तर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

 

(5) डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर यांनी जनता दल (सेक्युलर) पक्षा तर्फे एक व अपक्ष म्हणून एक अशी दोन नामनिर्देशनपत्र दाखल केली.

 

(6) अजित धनाजी खंदारे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

 

(7) महेश यशवंत खराडे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

 

(8) नानासो बाळासो बंडगर यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

 

(9) रविंद्र चंदर सोलनकर यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

संबंधित पोस्ट

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा पहिल्यांदाच खासगी कारसाठी रेल्वेद्वारे वाहतूक करण्याची सेवा सुरू

नेरळ-माथेरान ट्रेन:पर्यटकांसाठी खुशखबर! 3 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार नेरळ-माथेरान ट्रेन

भगवान गौतम बुद्धांच्या धम्मातून जगाच्या कल्याणाचा मार्ग – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान 8 नोव्हेंबर रोजी वाराणसीला भेट देऊन 4 नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार नवीन वंदे भारत गाड्या प्रवासाचा वेळ वाचवत प्रादेशिक गतिशीलता वाढवून अनेक राज्यांमध्ये पर्यटन आणि व्यापाराला चालना देणार

vishwatmaklokswamivarta

शिवस्वराज्य दिनी पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचे‍ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

मुंबई पोलिसांच्या विशेष मोहिमेत चोरीचे आणि हरवलेले 213 मोबाईल जप्त  आणि या मोबाईल धारक मालकांना परत करण्यातआले आहेत