vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 

 

 

रायगड प्रतिनिधी

:-सन-2024-25 या वर्षाकरिता आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रीया स्थगित करण्यात आली होती.

 

आता सन-2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी ऑनालाईन पध्दतीने केलेल्या अर्जाचा सन-2024-25 या वर्षाच्या आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रीये साठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प.रायगड पुनिता गुरव यांनी केले आहे.

 

००००००

संबंधित पोस्ट

सांगली येथे विद्यार्थी विभागाचे ६५ वे राज्य कला प्रदर्शन – मंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

द्विज गादेवाड ने राष्ट्रीय तायक्वॉदो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवला

vishwatmaklokswamivarta

शैक्षणिक कामाच्या दाखल्यांसाठी जवळच्या सेवा केंद्रात अर्ज सादर करा

भीम आर्मीच्या जिल्हाध्यक्षपदी सतीश पवारवंचित’ने दूर लोटले, भीम आर्मीने सोपवली मोठी जबाबदारी : संघटन मजबूत करत सर्वसामान्यांसाठी झटण्याची ग्वाही

ना. छगन भुजबळ यांच्याशी चर्चेची तयारी.!डॉ. संजय लाखेपाटी ल राज्य समन्वयक सकळ मराठा समाज आणि  मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र

vishwatmaklokswamivarta

महिला आयोग आपल्या दारी’ ६ नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हयात**महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या रुपाली चाकणकर यांचे आवाहन**दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचा आढावा

vishwatmaklokswamivarta