vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, 7 राज्य 58 जागा…

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, 7 राज्य 58 जागा…

 

 नवी दिल्ली प्रतिनिधी:

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, 7 राज्य 58 जागासहाव्या टप्प्यात देशातील सात राज्यातील 58 जागी मतदान होणार आहे. यात दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशा राज्यांचा समावेश आहे.

 

लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. सहाव्या टप्प्यात देशातील सात राज्यातील 57 जागी मतदान होणार आहे. यात दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशा राज्यांचा समावेश आहे. तर कश्मिरच्या एका जागेवरही मतदान होत आहे. या आधी लोकसभेची पाच टप्पे पार पडले आहेत.

सहाव्या टप्प्यात सर्वांचे लक्ष लागले आहे ते दिल्लीकडे. दिल्लीच्या सातही जागांवर काँग्रेस आप आघाडी आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक हाती प्रचार केला. जामीन मिळाल्यानंतर भाजप विरोधात त्यांनी जोरदार आघाडी उघडली होती. त्यामुळे दिल्लीत किती मतदान होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या शिवाय उत्तर प्रदेशच्या 14, हरियाणा 10, पश्चिम बंगाल 8, बिहार 8, झारखंड 4, ओडिशा 6 जागांचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्प,मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाजेनको – ‘एनएमआरडीए’मध्ये सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबांनीना जीवे मारण्याची धमकीचा ईमेल, पोलिसात अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगरातील संभाव्य धोकादायक दरडप्रवण भागात महानगरपालिकेने तातडीने संरक्षक भिंती बांधाव्यात -उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

जम्मू कश्मीर येथील वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; 12 भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

गुरुवारी २२ जानेवारी २६ ला गणेश जयंती आहे त्यानिमित्ताने …….*

vishwatmaklokswamivarta

कोंकणातील तापमानात वाढ झाल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी   – विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर