vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबांनीना जीवे मारण्याची धमकीचा ईमेल, पोलिसात अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल

रिलायन्स इंडस्ट्रीजचे उद्योगपती मुकेश अंबांनीना जीवे मारण्याची धमकीचा ईमेल, पोलिसात अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल..

 

मुंबई प्रतिनिधी

उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीत त्यांच्याकडे 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. 27 ऑक्टोबर रोजी एका ईमेलवर जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. 20 कोटी रुपये न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी आरोपींनी दिली आहे

उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीत त्यांच्याकडे 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. 27 ऑक्टोबर रोजी एका ईमेलवर जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. 20 कोटी रुपये न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी आरोपींनी दिली आहे. ईमेलमध्ये लिहिलं होतं की, “तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाही, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत.” मुकेश अंबानींच्या ईमेलवर आलेला मेल पूर्णपणे इंग्रजीत होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

 

संबंधित पोस्ट

हिंदू महासभेची ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी; दिग्दर्शक आणि निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दिला अर्ज…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी बांधलेला बंगला स्वत:च पाडण्यास सुरवात केली ?

रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्याला अलर्ट आज यलो अलर्ट जारी ..

महाराष्ट्र सरकारचा धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा, तब्बल 19 मोठे निर्णय; शेवटच्या बैठकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धूम धडाका

vishwatmaklokswamivarta

सदर्न कमांडने त्रि-सेवा समन्वय आणि बहु-आयामी सज्जतेचे केले प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta