vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेठळक बातम्या

बॉलीवूड अभिनेता सलमान खानवर हल्ल्याचा कट फसला, लॉरेन्स टोळीच्या 4 सदस्यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक 

बॉलीवूड अभिनेता सलमान खानवर हल्ल्याचा कट फसला, लॉरेन्स टोळीच्या 4 सदस्यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक

 

राज्य प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेता सलमान खान च्या जीवाला धोका असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे सलमान खान वर पाळत ठेवून हल्ल्याची योजना करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील चार सदस्यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे

 

नव्या मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खान याच्या पनवेल येथे फॉर्म हाऊस मध्ये जाणार ते वेळी अचानकपणे हल्ला करण्याची एक मोठी योजना लॉरेन्स बिश्नोई टोळीने आखली होती त्यानुसार

बॉलिवूड अभिनेता सलमान खान च्या जीवाला धोका असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. सलमानवर पुन्हा हल्ला करण्याचा कट रचला जात होता. मात्र, मुंबई पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चार आरोपी हे लॉरेन्स बिश्नोई टोळी चे सदस्य आहेत.

पनवेलमध्ये सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याचा आरोपींचा कट होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली. कारची तोडफोड करण्यासाठी पाकिस्तानातून पुरवठादाराकडून शस्त्रे मिळवण्याचा कटही रचला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार, संपत नेहरा यांच्यासह 17 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

धनंजय उर्फ ​​अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ ​​न्हवी, वास्पी खान उर्फ ​​वसीम चिकना आणि रिजवान खान उर्फ ​​जावेद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की आरोपींनी फार्म हाऊस आणि इतर अनेक ठिकाणांची रेक केली होती

. या घटनेनंतर सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली होती

 

संबंधित पोस्ट

महाराष्टात विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्र घेण्यास भाजप इच्छुक; प्रसारमाध्यमांचा दावा….

vishwatmaklokswamivarta

देशात २४ तासात नव्या रुग्णांमध्ये ३.७ टक्के वाढ, तर देशात शुक्रवारी विक्रमी लसीकरण 

vishwatmaklokswamivarta

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न- मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार राजन साळवी एसीबीची नोटीस…

मुंबईत DRI ची कारवाई, नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर १२५ कोटींचे ड्रग्स सापडले.