vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार राजन साळवी एसीबीची नोटीस…

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार राजन साळवी एसीबीची नोटीस…

ठाणे प्रतिनिधी

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार राजन साळवी यांच्यानंतर आता त्यांच्या कुटुंबीयांनी एसीबीने नोटीस धाडली आहे. राजन साळवी यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला ही नोटीस पाठवण्यात आली आहे

साळवी यांच्या कुटूंबाला 20 मार्च रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे याआधी राजन साळवी हे स्वत: तीन वेळा एसीबी चौकशीला हजर राहिले आहेत, तसेच त्यंच्या स्वीय सहाय्यकाचीही चौकशी करण्यात आली.

संबंधित पोस्ट

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा सक्रिय पाठिंबा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन महिलांनी आंदोलनात अग्रेसर राहावे*

कुर्ला ते सीएसटी लोकल बंद  : मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व मुसळधार पावसासह  दमदार हजेरी सुरु..

कांजूरमार्ग येथील सोसायटीतील एका ११ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला मुंबईत अटक

vishwatmaklokswamivarta

संसदेचे पावसाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबरपासून; भारत जोडो यात्रा, बेरोजगारी असे मुद्दे चर्चेत येण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात-आशियाई विकास बँकेसंदर्भातील विविध विषयांबाबत बैठकराज्यात सुरु असलेल्या, प्रस्तावित प्रकल्पांना‘एडीबी’ने मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

vishwatmaklokswamivarta

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी २०२६ साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स (इंटरनॅशनल आयडिया) चे अध्यक्षपद …

vishwatmaklokswamivarta