vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

मुंबई मध्ये H3N2 चे 4, H1N1चे 28 रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे….

मुंबई मध्ये H3N2 चे 4, H1N1चे 28 रूग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल, रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची BMC ची माहिती…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई मध्ये H3N2 चे 4, H1N1चे 28 रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे….

 

आरोग्य प्रतिनिधी

कोविडच्या निर्बंधांमधून जग आता कुठे बाहेर पडून मोकळा श्वास घेत असताना आता भारतामध्ये Influenza च्या रूग्णांची वाढती संख्या चिंता वाढवत आहे. मुंबई मध्येही या विषाणूचे रूग्ण समोर आले आहेत. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार शहरात 32 रूग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी H3N2 चे 4, H1N1चे 28 रूग्ण उपचार घेत असून सार्‍यांची स्थिती स्थिर आहे.

 

संबंधित पोस्ट

मिरज तालुक्यातील 8 पाणंद, शिवरस्ते झाले अतिक्रमणमुक्त- 7.5 कि.मी. लांबीचे एकूण 8 रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने 750 शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

मुंबईमध्ये दर बुधवार असेल ‘नो हॉंक डे’; विनाकारण हॉर्न वाजवणाऱ्यांवर होणार कारवाई

भंगार स्थितीतील वाहनांचा प्रश्न सुटणार ,ऐच्छिकरित्या स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज व दंड माफ…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांची-भिवंडी व कल्याण येथील विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट स्ट्राँग रूम, मतमोजणी कक्ष, नामनिर्देशनबाबतच्या तयारीचा घेतला आढावा..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, ठाणे येथे नशामुक्त भारत अभियानाची शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

vishwatmaklokswamivarta

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस’च्या वतीने देण्यात आला पुरस्कार ,सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली  गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार प्रदान !