,सिटीच्या पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न.बकरी ईद शांततेत साजरा करावी – निर्मला परदेशी
औरंगाबाद- बकरी ईद निमित्त सिटी चौक पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीत सिटीच्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी हे होते.यावेळी निर्मला परदेशी मॅडम यांनी सांगितलं की 17 तारखेला बकरी ईद साजरी होत असून यावेळी शांतताने बकरी ईद साजरी करावी तसेच महानगरपालिकांनी ठरवून दिलेल्या त्या ठिकाणीच कुर्बानी करावी असे यावेळी सांगितलेले आहेत. तसेच ईदचा दिवशी महानगरपालिका पाणीपुरवठा करावा तसेच महावितरण विज पुरवठा सुरु ठेवावी असे यावेळी परदेशी मॅडम यांनी सांगितलेल्या आहे.सर्व मुस्लिम बांधवांना यावेळी बकरीच्या ईदचा शुभेच्छा देण्यात आलेल्या यावेळी बैठकीत संजय अंबादास राठोड पोलीस उपनिरीक्षक,अनिल अर्जुन दगड खैर,पांडुरंग गोरे,मीर आरेफ अली, प्रमोद सूरसे, सुमिनाथ कोलते, अमोल गायकवाड, हे उपस्थित होते यावेळी शांतता समितीचे सदस्य शेख युसूफ लीडर, नुसरत खान, एजाज झैदी,इरफान शेख, शेख कैसर बाबा, अब्दुल हमीद, फैसल पटेल, उमर बिन आलाम, गाझी सदोद्दिन पप्पू कलानी, अलीम बेग, अब्दुल रशीद अजजु भाई, अख्तर भाई, पप्पु भाई, एहतेशम खान, फुरखान उज् जमा खान मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.