vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

ग्राहकांना दिलासा; आज पुन्हा सोनं स्वस्त, 10 ग्रॅमचे दर ऐकून आत्ताच दागिने खरेदी कराल…

ग्राहकांना दिलासा; आज पुन्हा सोनं स्वस्त, 10 ग्रॅमचे दर ऐकून आत्ताच दागिने खरेदी कराल…

 

राज्य प्रतिनिधी

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज मंगळवारी सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज मंगळवारीदेखील सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात जरी घट झाली असली तरी चांदीच्या दरात थोडी वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात 110 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 320 रुपयांची वाढ झाली असून 89.140 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड होत आहे. मागील सत्रात चांदी 88,820 रुपयांवर स्थिरावली होती.

 

मौल्यवान धातूच्या दरात आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिरता आली होती. डॉलरमध्ये चढ-उतार कमी झाल्याने आणि युएस बॉन्ड यील्डचे दर घसरल्यानेही सोन्याच्या दरात घट झाली होती. यूएस स्पॉट गोल्ड 0.2 टक्क्यांनी वाढून $2,323 प्रति औंसवर होते, तर यूएस गोल्ड फ्युचर्स 0.4 टक्क्यांनी वाढून $2,339 वर होते. स्पॉट चांदीचा भाव सुमारे $29.49 प्रति औंस होता.

 

गुड रिटर्नने दिलेल्या माहितीनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली होती. त्यामुळं आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66,300 रुपये इतकी होती. तर, 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 72,220 रुपये इतका होता. 18 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमसाठी 54,160 रुपये इतका आहे.

 

ग्रॅम सोनं किंमत

10 ग्रॅम 22 कॅरेट 66,200 रुपये

10 ग्रॅम 24 कॅरेट 72,220 रुपये

10 ग्रॅम 18 कॅरेट 54,160 रुपये

 

ग्रॅम सोनं किंमत

1 ग्रॅम 22 कॅरेट 6,620 रुपये

1 ग्रॅम 24 कॅरेट 7,222 रुपये

1 ग्रॅम 18 कॅरेट 5,416 रुपये

 

ग्रॅम सोनं किंमत

8 ग्रॅम 22 कॅरेट 52, 960 रुपये

8 ग्रॅम 24 कॅरेट 57,776 रुपये

8 ग्रॅम 18 कॅरेट 43,416 रुपये

 

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 66,200 रुपये

24 कॅरेट- 72,220 रुपये

18 कॅरेट- 54,160 रुपये

संबंधित पोस्ट

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ साठी नाव नोंदणी करून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; ८७ उमेदवारांची निवड

पदभरतीसाठी दिव्यांगांचे वैश्विक ओळखपत्र अनिवार्य

vishwatmaklokswamivarta

कल्याणमध्ये इमारत दुर्घटनेत ६ मृत्यू, ४ जखमी..

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय-बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेद अभियान वचनबध्द- मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर,महालक्ष्मी ट्रेड सरस मध्ये कोट्यावधींची उलाढाल..

vishwatmaklokswamivarta

शरद पवारांची दुसरी काळीकुट्ट बाजू मांडणारे  “दगाबाज ” हे पुस्तक  मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत पुस्तक प्रकाशन..

vishwatmaklokswamivarta