vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सिमी संघटनेवरील बंदीबाबत बेकायदेशीर कृत्ये;प्रतिबंधासंदर्भात न्यायाधीकरणाची सुनावणी

सिमी संघटनेवरील बंदीबाबत बेकायदेशीर कृत्ये;प्रतिबंधासंदर्भात न्यायाधीकरणाची सुनावणी

 

 

 

            मुंबई, प्रतिनिधी : बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियमातील कलम 3 (1) नुसार भारतीय इस्लामिक विद्यार्थी चळवळ ‘सिमी’ या संघटनेस बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, 1967 अन्वये केंद्र शासनाने 16 फेब्रुवारी 2024 रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतच्या उलट तपासणीसाठी नवी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुरुषेंद्रकुमार कौरव यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) न्यायाधीकरणाचा दौरा राज्यात होत आहे.

 

न्यायाधीकरणाने 26 जून 2024 रोजी कोर्ट रूम नंबर 19, पहिला मजला, मुख्य इमारत, उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई आणि कोर्ट रूम नंबर एफ, उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ, नागपूर येथे 28 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून दिवसअखेर सुनावणी आयोजित केली आहे. या संदर्भात ज्या इच्छुक व्यक्तींना साक्ष द्यावयाची असेल, त्यांनी त्यांची दुय्यम प्रतितील शपथपत्रे निमस्वाक्षरीत न्यायाधीकरणाकडे दाखल करावीत. तसेच स्वत: 26 जून रोजी उलट तपासणीसाठी न्यायाधीकरणासमोर उपस्थित रहावे, असे आवाहन गृह विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

००००

संबंधित पोस्ट

शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना उमेदवारी, तर रावेरमधून श्रीराम पाटील यांनाही उमेदवारी

vishwatmaklokswamivarta

प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे नेण्याची गरज -अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

स्वामित्व” योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे संपन्न* *ठाणे जिल्ह्यातील गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

अलिबाग बीच शो’चा शानदार शुभारंभआ.महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्घाटन..

vishwatmaklokswamivarta

सक्षम नसलेल्या महिला भगिनींना राजकीय, सामजिक आणि आर्थिक बळ देवू,महिलांना खऱ्या अर्थाने समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध  — वनमंत्री गणेश नाईक

मॅजिक आयटीआय जालना इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना उद्योजक होण्याची संधी: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा  ‘मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर’ चे उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta