vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाइन नोंदणी मध्ये सातारा जिल्हा राज्यात आघाडीवर**जिल्हात 2 लाख 84 हजार 218 ऑनलाईन फॉर्म नोंदणी*

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाइन नोंदणी मध्ये सातारा जिल्हा राज्यात आघाडीवर**जिल्हात 2 लाख 84 हजार 218 ऑनलाईन फॉर्म नोंदणी*

 

 सातारा द (जिमाका): महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाईन फॉर्म नोंदणीत दोन लाख 84 हजार 218 फॉर्म ची नोंदणी करून सातारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.

 

या योजनेसाठी घरोघरी जावून नोंदणी करण्यात येत असल्याने दर दिवशी जिल्ह्यात योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली गावपातळीपर्यंत यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.

ऑनलाइन फॉर्म नोंदणीमध्ये सातारा जिल्हा प्रथम क्रमांकावर, कोल्हापूर जिल्हा दोन लाख 55 हजार 14 ऑनलाइन फॉर्मची नोंदणी करून द्वितीय क्रमांकवर तर पुणे जिल्हा एक लाख 72 हजार 635 ऑनलाइन फॉर्मची नोंदणी करून तृतीय क्रमांकावर आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार संस्थापक अध्यक्ष जालना ज्येष्ठ नागरिक मंच चे श्री ज्ञानदेवजी पायगव्हाणे यांच्यावतीने वृत्तपत्र छायाचित्रकार

यळकोट यळकोट जय मल्हार…, सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गड सजला; भाविकांची गर्दी

vishwatmaklokswamivarta

रक्षाबंधन व वीकेंडमुळे, महामार्गावर वाहनांची गर्दी

नवीन पूल बाबूपेठवासियांसाठी चंद्रपूरशी मने जोडणारा दुवा ठरेलआमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी उड्डाणपुलाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव…

लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा – आर.आर. पाटील 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

पुणे येथे भोर तालुक्यातील भाटघर धरणात पाच तरुणींचा बुडून मृत्यू, चौघींचे मृतदेह सापडले