vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुधारित वेळापत्रकनुसार

मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची

अंमलबजावणी सुधारित वेळापत्रकनुसार

 

ठाणे,  (जिमाका) :- दि.०१ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर (Qualifying Date) आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Ravision) घोषित केला असून सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी सुधारित वेळापत्रका नुसार खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे.

पुनरावृत्ती उपक्रम :-

१. पूनरावृत्ती पूर्व क्रियाकलप, सुधारित वेळापत्रक – दि.२५ जून २०२४ (मंगळवार) ते दि.१ ऑगस्ट २०२४ (गुरुवार).

२. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे – सुधारित वेळापत्रक – दि.०२.०८.२०२४ (शुक्रवार).

३. दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी – सुधारित वेळापत्रक – दि.२ऑगस्ट २०२४ (शुक्रवार) ते दि.१६ ऑगस्ट २०२४ (शुक्रवार).

४ विशेष मोहिमेच्या तारखा, सुधारित वेळापत्रक – मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, ठरवतील त्याप्रमाणे (As decided by the CEO)

5. (i) दावे आणि हरकती निकाली काढणे. ii) आरोग्य मापदंड तपासणे आणि अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे, iii) डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणीची छपाई करणे, – सुधारित वेळापत्रक – दि.२६ ऑगस्ट २०२४ पर्यंत (सोमवार).

६. मतदार यादी अंतिमरित्या प्रसिध्द करणे, सुधारित वेळापत्रक – दि.२७ ऑगस्ट २०२४ (मंगळवार) रोजी. अशी माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

0000000000

संबंधित पोस्ट

सी.एल.एम.सी मिल्क बँकेचा शुभारंभ सातारा जिल्हा रुग्णालयाचा नाविण्यपुर्ण उपक्रम

vishwatmaklokswamivarta

फॅन्टसी किड्स झोन प्री-प्रायमरी स्कुलमध्ये विठू नामाची शाळा भरली :बालचिमुकल्यांच्या विठू-रुखमाईचे देखाव्याने लक्ष वेधले

पायाभूत विकास कामांच्या उभारणीत,सार्वजनिक बांधकाम विभागाचे महत्वपूर्ण योगदान- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यटन दिनानिमित्तकोकण विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावरील संगीत रस्त्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापालिकेत तब्बल 5 हजार पदांची भरती होणार !