vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोकणात गणेश उत्सवासाठी विशेष अधिकच्या बस सोडल्या जाणार..

कोकणात गणेश उत्सवासाठी विशेष अधिकच्या बस सोडल्या जाणार..

 

मुंबई प्रतिनिधी

कोकणात गणेशोत्सवासाठी विशेष जाण्यासाठी रेल्वेचं बुकिंग फुल्ल झालं आहे त्यामुळे आता एसटी कडून अधिकच्या बस सोडल्या जाणार आहेत. यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय झाला आहे

 

यंदाचा गणेशोत्सव लक्षात घेता कोकणात जाण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष व्यवस्था करण्यात येत आहे आता एसटी कडून अधिकच्या बस सोडल्या जाणार आहेत. यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय झाला आहे. या बससेवेमध्येही 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत कायम ठेवली जाणार आहे.

2 सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. मागील वर्षी देखील अशाच प्रकारे अधिकच्या बस सोडण्यात आल्या होत्या. प्रवाशांना npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर तिकीट बुकिंग उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारेही उपलब्ध होणार आहे.

संबंधित पोस्ट

मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण-अचुक,पारदर्शक प्रक्रिया राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी शासकीय यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी*-पालकमंत्री शंभूराज देसाई*

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हरघर तिरंगा’स्वातंत्र्यासाठी त्याग, बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण हे आद्यकर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या सरकारच झारखंड विधानसभेत महाआघाडी सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव सादर करणार आहेत.

vishwatmaklokswamivarta