vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आदिम जमातीतील कुटुंबांनाही मिळणार घरे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आदिम जमातीतील कुटुंबांनाही मिळणार घरे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

राज्य प्रतिनिधी

 

राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान या अंतर्गत आदिम जमातीतील कुटुंबांसाठी आवास योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

याचा लाभ कोलाम, कातकरी व माडीया गोंड या कुटुंबाना होईल. या योजनेतील पात्र भूमीहीन लाभार्थीना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत अनुदान मिळेल. पात्र कुटुंबांसाठी प्रती घरकूल २ लाख ३९ हजार अनुदान मिळेल. यामध्ये घरकूल अनुदान २ लाख, स्वच्छ भारत अभियानातंर्गत १२ हजार रुपये आणि मनरेगा अंतर्गत ९० किंवा ९५ दिवसांचे अकुशल वेतन २७ हजार रुपये याचा समावेश आहे. या योजनेत केंद्राचा हिस्सा ६० टक्के व राज्याचा हिस्सा ४० टक्के एवढा असेल.

 

—–०—–

संबंधित पोस्ट

स्त्री भृण हत्या थांबविण्याची जबाबदारी प्रत्येक नवी मुंबईकराची

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील बालेवाडी  हायस्ट्रीट पाठशाळा परिसरातून अपहरण झालेल्या स्वर्णव चव्हाण  उर्फ डुग्गू या चार वर्षांच्या चिमुरड्याचा अद्याप शोध लागलेला नाही, मिळेल ती माहिती देण्यासाठी आमदार यांचे जनतेला आवाहन

vishwatmaklokswamivarta

कन्नड-सोयगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्या- मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुती शिवसेना पक्षाकडून आज दुसरी यादी जाहिर…

vishwatmaklokswamivarta

यंदा 24 वा कारगिल विजय दिवस साजरा:कारगिल विजय दिवस च्या निमित्ताने द्रासा मध्ये शहिदांना श्रद्धांजली अर्पण…

जालना मध्ये स्थानिक नेत्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश…