vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना मध्ये स्थानिक नेत्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश…

जालना मध्ये स्थानिक नेत्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश…

जालना प्रतिनिधी

आज मा.केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व विधानसभा प्रमुख श्री.भास्कर आबा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे दरेगाव येथील श्री.महेश आत्माराम ढवळे व श्री.कृष्णा जीवनजी बकाल यांच्यासह असंख्य युवकानी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष श्री.बद्रीभाऊ पठाडे, श्री.गोवर्धन कोल्हे,संजय डोंगरे,कृष्णा गायके,सतीश केळकर,गणेश खरात,नागेश अंभोरे,दौलत भुतेकर,ओम कळकुंबे,आत्माराम ढवळे,अमोल तिरुखे,शिवा ढवळे आदिजन उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने …

रायगड जिल्ह्यातील दिवाळी:-शिवकालीन वारसा, कोकणी परंपरा आणि खाद्य संस्कृतीचा उत्सव…

vishwatmaklokswamivarta

1 जून ते 31 जुलै कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधि क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक नौकांना मासेमारी बंदी…

मुंबई पोलिसांच्या विशेष मोहिमेत चोरीचे आणि हरवलेले 213 मोबाईल जप्त  आणि या मोबाईल धारक मालकांना परत करण्यातआले आहेत

विधानसभा निवेदन :महसूल मंडळ स्तरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन

राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या तातडीने रद्द करण्याचा मोठा निर्णय…

vishwatmaklokswamivarta