vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जयभीमसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली जरांगे पाटलांची भेट- विविध कामांचा दिला लेखाजोखा.

जयभीमसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली जरांगे पाटलांची भेट- विविध कामांचा दिला लेखाजोखा.

 

जालना, (प्रतिनिधी)- बदनापूर विधानसभा इच्छुक उमेदवार म्हणून आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जयभिमसेनेचे सुधाकर निकाळजे यांनी शिष्टमंडळासह भेट घेतली.यावेळी सुधाकर निकाळजे यांनी केलेल्या २५ वर्षांपासूनच्या आंबेडकरी

चळवळीतील कामांचा लेखाजोखा आज मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे

सादर केला. उमेदवारी बाबत पुढील निर्णय लवकरच कळविण्यात येईल, असेही

देखील जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी जयभीम सेनेचे

राष्ट्रीय सचिव रोहिदास गंगातिवरे,नगरसेवक विजय कांबळे, जयभीम सेनेचे

युवक जिल्हा अध्यक्ष राहुल व्ही. खरात आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती

होती.

००००००००००

फोटो ओळी…

१५-बदनापूर विधानसभा इच्छुक उमेदवार म्हणून आज मराठा संघर्ष योद्धा मनोज

जरांगे पाटील यांची जयभिमसेनेचे सुधाकर निकाळजे यांनी शिष्टमंडळासह भेट

घेवून चळवळीतील विविध कामांचा लेखाजोखा सादर केला.

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकीसाठी नशीब अजमाविणाऱ्या हिरामण खोसकर यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली

vishwatmaklokswamivarta

मुंबईसह अनेक भागांत जोरदार मुसळधार पावसाचा इशारा

लष्करप्रमुखांचा काश्मीर दौरा – अमरनाथ यात्रेपूर्वी सुरक्षा तयारीचा आढावा..

विधानसभा लक्षवेधी सूचना :कृत्रिम फुलांवर बंदीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणार- फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील चार शेतकऱ्यांना पद्म पुरस्कार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर

vishwatmaklokswamivarta