vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अँटॉप हिल पार्किंग आणि बेवारस गाड्यांचे पार्किंग विरोधात स्थानिकांच्या सहकार्याने घेणार पुढाकार…

अँटॉप हिल पार्किंग आणि बेवारस गाड्यांचे पार्किंग विरोधात स्थानिकांच्या सहकार्याने घेणार पुढाकार…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई मध्य वाहातुक विभागाचे उपायुक्त यांच्या मार्गदर्शनात दिनांक 26.8.24 रोजी श्री समाधान पवार साहेब यांनी संपूर्ण विभागवार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची विभागीय समाजसेवक आणि सल्लागार समितीच्या सदस्यांनसोबत संवाद बैठक घेवून,त्यांनी दिलेल्या आदेशान्वये आज दिनांक 30.8.24 रोजी अंतोप हील वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पाटील साहेब यांनी आपल्या स्टाफ सह अंटोप हील वाहतूक विभाग समितीचे 5 सदस्यांची बैठक घेवून विभागीय समस्या आणि त्यावरील मार्ग कसा काढावा याबाबत आढावा घेतला.

यावेळी समाजसेवक श्री.अमित शेट्ये,शबनम शेख,रियासत खान सह प्रतीक्षा नगर प्रभाग क्रमांक 173 मधील समाजसेवक श्री.तानाजी घाग यांनी विभागवार समस्या व त्यावरील तोडगा सुचविला.

*प्रतीक्षा नगर मधील मुख्य समस्या दुतर्फा पार्किंग आणि त्यामुळे वरिष्ठ नागरिक,शाळकरी मुले तसेच बस वाहतुकीत येणारे अडथळे कायमस्वरूपी दूर करणे.तसेच बेवारस गाड्यावर त्वरित कारवाई करणे ह्या समस्या मांडल्या असून लवकरात लवकर मुंबई महानगरपालिका आणि वडाळा टी टी पोलीस ठान्याशी समन्वय साधून तसेच ज्या सोसायाटी मधील गाड्या अनधिकृतपणे रस्तावर उभ्या आहेत, त्या सोसायटीला पत्र देवून त्वरित ऑड डे पार्किंगच्या योजनेला सहकार्य न केल्यास,त्या गाड्यांवर होणाऱ्या कारवाईस प्रशासन जबाबदार रहाणार नाही. अश्या आशयाचे अन्टोप हील वाहतूक विभागातर्फे पत्राद्वारे कळविण्याची व.पो.नी.श्री. पाटील साहेब यांनी ग्वाही दिली**

यासाठी स्थानिक रहिवासी तसेच समाजसेवक,राजकीय मंडळी आणि सोसायटी पदाधिकार्यांनी सहकार्य करावे असे आवाहन ही केले आहे.

संबंधित पोस्ट

मुंबईतही मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी अधिकारी कोरोनाच्या विळख्यात…

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण

सर्वसामान्यांसाठीच्या शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- पालक सचिव गोविंदराज

नगरपरिषदांच्या सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर…

vishwatmaklokswamivarta

21 जुलै 2025 रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करून ‘बेस्ट’ व्हावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट)आढावा बैठक..