vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतही मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी अधिकारी कोरोनाच्या विळख्यात…

मुंबईतही मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी अधिकारी कोरोनाच्या विळख्यात…

मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत येथे कोरोनाचे 33,470 रुग्ण आढळले आहेत. एवढेच नाही तर सर्वात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक बाधित शहर असलेल्या मुंबईतही मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. येथे गेल्या 48 तासांत 114 पोलीस कर्मचार्‍यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यादरम्यान दोघांना कोरोनामुळे आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्याचबरोबर मुंबईत आतापर्यंत 523 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबईत ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मोठ्या संख्येने आयपीएस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मुंबईत 18 आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 1 सहआयुक्त, 4 अतिरिक्त आयुक्त आणि 13 DCP यांचा समावेश आहे.

संबंधित पोस्ट

१०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रम; ११ वी, १२ वी विज्ञानच्या मागासवर्गीय-विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच, 21, 22 फेब्रुवारीला.

vishwatmaklokswamivarta

मनसेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरें यांनी मंत्री भाजपा नेते आशिष शेलारांची यांची भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले 

फौजदारी प्रकरणातील कार्यवाहीबाबत महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण स्तुत्य – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

जिल्हयात सप्टेंबरपासून पशुगणना पशुपालकांनी अचुक माहिती द्यावी – पशुसंवर्धन उपआयुक्त