vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह तांत्रिक विद्यालयात संविधान मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह तांत्रिक विद्यालयात संविधान मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न

 

जालना,  (जिमाका) :- जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आणि शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्रात संविधान मंदिर लोकार्पण सोहळा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते रविवार दि.15 सप्टेंबर 2024 रोजी आभासी पध्दतीने पार पडला.

 

संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना तसेच समाजातील सर्व घटकांना संविधानाबाबत जागरुकता व संविधानाप्रती आत्मीयता तसेच एकजूटता करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शासकीय तांत्रिक विद्यालय केंद्रात एकाच वेळी हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमावेळी आमदार कैलास गोरंट्याल, भदन्त शाक्यपूत्र धम्मधर थेरो, ॲङ ब्रम्हानंद चव्हाण, उद्योजक विष्णू सोनुने, सतीश जाधव, रोहिदास गंगातिवरे, प्राचार्य पी.डी.उखळीकर, मुख्याध्यापक रजनी शेळके यांच्यासह समाजसेवक, प्रतिष्ठीत नागरिक, पालक, विद्यार्थी, निदेशक, संस्थेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

राज्यातील ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण– मंत्री मंगलप्रभात लोढा· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रात सुरू होणार ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ नवा अध्याय· उद्घाटन कार्यक्रमात होणार विश्वकर्मांचा सन्मान.

यवतमाळ मधील मागाव ती घटना,स्वतः बनविलेल्या हेलिकॉप्टरला उडवण्याचा प्रयत्न रँचोच्या जीवावर बेतला

महाराष्ट्रात अमृततर्फे दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना…

vishwatmaklokswamivarta

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला सुरुवात, कडक पोलिस बंदोबस्तासह मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने मार्गस्थ…

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील – पालकमंत्री चंद्रकांत पाटील पलूस तालुक्यासाठीच्या ८ यांत्रिक बोटींचे औदुंबर येथे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta