vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएस च्या 100 जागा मंजूर

अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएस च्या 100 जागा मंजूर

 

 

राज्य प्रतिनिधी:- केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता एमबीबीएसच्या 100 जागांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे तसेच स्थानिक आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी विशेष प्रयत्न केले,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संतोष वर्मा यांनी दिली आहे.

 

भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना याचा विशेष लाभ होईल, असेही त्यांनी म्हटले आहे

संबंधित पोस्ट

चुनाव का पर्व देश का गर्व’लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे सचिन तेंडुलकरचे आवाहन

आयुष्मान संवाद’कार्यक्रम; आयुष्मान भारत योजनेंतर्गत सर्वांसाठी आरोग्य संरक्षण – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव* बुलढाण्यात ७.२३ लाख आयुष्मान कार्ड वितरित

vishwatmaklokswamivarta

32 रायगड लोकसभा मतदारसंघ मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

विशेष संवाद : ‘नवरात्रोत्सवात गैर हिंदूंना प्रवेश वर्ज्य’!मुसलमानांना नवरात्रोत्सवात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश करावा ! – भाजप आमदार नितेश राणे यांचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

इच्छुकांनी वाहतूक, अल्पोपहार, भोजन व निवास इ. व्यवस्थेकरिता खर्चाचे अपेक्षित दरपत्रक २४ जानेवारी पर्यंत सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

साखर कारखानदारीत परिवर्तन केले, आता राजकीय परिवर्तन करणार- सतीश घाटगे‘समृद्धी’च्या भूमिपूजन सोहळ्यात घाटगे पाटलांचा निवडणूक लढण्याचा निर्धार …..

vishwatmaklokswamivarta